Before Going to Bed – झोपण्यापूर्वी
1. I finish my household chores. मी घरातील कामे पूर्ण करते.2. I check the doors and windows. मी दरवाजे आणि खिडक्या तपासते.
3. I make sure the main door is locked. मी मुख्य दरवाजाला कुलूप लावले आहे याची खात्री करते.
4. I switch off the unnecessary lights. मी गरज नसलेले दिवे बंद करते.
5. I brush my teeth. मी दात घासते.
6. I wash my face. मी चेहरा धुते.
7. I apply some moisturizer. मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते.
8. I change into my nightdress. मी रात्रीचे कपडे घालते.
9. I switch on the AC. मी एसी सुरू करते.
10. I tell my children a bedtime story. मी मुलांना झोपण्यापूर्वी गोष्ट सांगते.
11. I sing a lullaby to put my children to sleep. मी मुलांना अंगाईगीत गाऊन झोपवते.
12. I listen to music. मी गाणी ऐकते.
13. I read novels every day without fail. मी न चुकता दररोज कादंबऱ्या वाचते.
14. I set the alarm for the next morning. मी दुसऱ्या दिवशी सकाळसाठी अलार्म लावते.
15. I check my phone one last time. मी झोपण्यापूर्वी शेवटच्या वेळी फोन तपासते.
16. I say good night to everyone. मी सगळ्यांना शुभ रात्री म्हणते.
17. I lie down in bed. मी अंथरुणावर आडवी होते.
18. I close my eyes and go to sleep. मी डोळे बंद करते आणि झोपी जाते.
19. I cover myself with a blanket. मी अंगावर पांघरूण घेते.
20. I fall asleep peacefully. मी शांतपणे झोपी जाते.

0 Comments