Evening Routine – संध्याकाळची दिनचर्या
1. I prepare dinner. मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते.2. I chop the onions and tomatoes. मी कांदे आणि टोमॅटो चिरते.
3. I peel the potatoes. मी बटाट्यांची सालं काढते.
4. I wash the rice. मी तांदूळ धुते.
5. I knead the dough. मी कणीक मळते.
6. I roll out the chapatis. मी पोळ्या लाटते.
7. I cook the vegetables. मी भाजी बनवते.
8. I prepare dal. मी वरण बनवते.
9. I set the dining table. मी जेवणाचे टेबल तयार करते.
10. I serve dinner. मी जेवण वाढते.
11. I call everyone for dinner. मी सगळ्यांना जेवायला बोलावते.
12. We sit together and have dinner. आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो.
13. I serve extra food if anyone wants it. कोणाला आणखी जेवण हवे असल्यास मी वाढते.
14. I drink a glass of water. मी एक ग्लास पाणी पिते.
15. I clear the dining table. मी जेवणाचे टेबल आवरते.
16. I put the leftover food in containers. मी उरलेले अन्न डब्यांमध्ये ठेवते.
17. I keep the food containers in the refrigerator. मी अन्नाचे डबे फ्रिजमध्ये ठेवते.
18. I wash the dishes. मी भांडी घासते.
19. I wipe the kitchen platform. मी स्वयंपाकघराचा ओटा पुसते.
20. I clean the kitchen. मी स्वयंपाकघर स्वच्छ करते.

0 Comments