Subscribe Us

Daily-Use-English-Verbs-English-to-Marathi-8

After Reaching Home – घरी आल्यानंतर

1. I enter the house. मी घरात प्रवेश करते.
2. I put my bag in the wardrobe. मी माझी बॅग कपाटात ठेवते.
3. I wash my hands and feet. मी हात-पाय धुते.
4. I change my clothes. मी कपडे बदलते.
5. I freshen up. मी फ्रेश होते.
6. I take out the vegetables and fruits. मी भाज्या आणि फळे बाहेर काढते.
7. I wash the vegetables and fruits. मी भाज्या आणि फळे धुते.
8. I cut the vegetables, put them in a container, and store them in the fridge for the next day. मी भाज्या चिरून डब्यात ठेवते आणि दुसऱ्या दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवते.
9. I store the remaining vegetables in the refrigerator. मी उरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवते.
10. I keep the fruits in a basket. मी फळे टोपलीत ठेवते.
11. I make a cup of tea. मी एक कप चहा बनवते.
12. I have tea with some snacks. मी चहासोबत थोडा नाश्ता करते.
13. I relax for a while. मी थोडा वेळ आराम करते.
14. I check my children's homework. मी माझ्या मुलांचा गृहपाठ तपासते.
15. I start preparing dinner. मी रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करते.

Post a Comment

0 Comments