To express an action that is certainly going to happen in the near future.
नजीकच्या भविष्यात नक्कीच घडणारी कृती व्यक्त करण्यासाठी.
नजिकच्या भविष्यकाळात आयोजित वा निश्चित केलेली, ठरवलेली गोष्ट सांगण्यासाठी वापर केला जातो.
I am going to Paris in November. मी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे.
He is going to Paris in November. तो नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे.
She is going to Paris in November. ती नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे.
We are going to Paris in November.
आम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहोत. आपण नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहोत.
They are going to Paris in November. ते नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेत.
You are going to Paris in November.
तू नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेस. तुम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहात.
Our neighbours are going to Paris in November.
आपले शेजारी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेत.
I am not going to Paris in November. मी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे.
He is not going to Paris in November. तो नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे.
She is not going to Paris in November. ती नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे.
We are not going to Paris in November.
आम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहोत. आपण नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहोत.
They are not going to Paris in November. ते नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेत.
You are not going to Paris in November.
तू नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहेस. तुम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहात.
Our neighbours are not going to Paris in November.
आपले शेजारी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहेत.
Am I going to Paris in November? मी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे का?
Is he going to Paris in November? तो नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे का?
Is she is going to Paris in November? ती नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहे का?
Are we going to Paris in November?
आम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहोत का? आपण नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहोत का?
Are they going to Paris in November? ते नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेत का?
Are you going to Paris in November?
तू नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेस का? तुम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहात का?
Are our neighbours going to Paris in November?
आपले शेजारी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार आहेत का?
Am I not going to Paris in November? मी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे का?
Is he not going to Paris in November? तो नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे का?
Is she not going to Paris in November? ती नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहे का?
Are we not going to Paris in November?
आम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहोत का? आपण नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहोत का?
Are they going to Paris in November? ते नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहेत का?
Are you not going to Paris in November?
तू नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहेस का? तुम्ही नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहात का?
Are our neighbours not going to Paris in November?
आपले शेजारी नोव्हेंबर मध्ये पॅरिसला जाणार नाही आहेत का?
We use this tense to talk about something that is happening about this time but not exactly at the time of speaking.
एखादी क्रिया सध्याच्या काळात चालू आहे, पण बोलताना ती क्रिया चालू नसते, हे सांगण्यासाठी वापर केला जातो.
He is learning computer. (He may not be doing so at this moment.)
She is helping him in his project. (She may not be doing so at this moment.)
My sister is writing a novel. (She may not be doing so at this moment.)
Note that the following verbs are not normally used in the continuous tense.
Verbs of the senses - hear, smell, taste, notice
Verbs of thinking - agree, think, suppose, believe, remember, forget
Verbs of feeling - like, dislike, hate, love, want, wish
Verbs of appearing - appear, look, seem
Verbs of possessing - have, possess, own, owe, belong
0 Comments