The 'to have' verbs show possession or what the subject has.
'to have' क्रियापद ताब्यात किंवा कर्त्याकडे काय आहे हे दर्शविते.
The different forms of the 'to have' verb are -
[ Present - have, has आहे, आहेत ]
[ Past - had होता, होती, होते, होत्या ]
[ Future - will have असेल, असणार, असतील ]
EXAMPLES :
1) I have her contact number. माझ्याकडे तिचा संपर्क क्रमांक आहे.
2) Sia has a new car. सियाकडे नवीन कार आहे.
3) They have new school uniforms. त्यांच्याकडे नवीन शालेय गणवेश आहे.
4) She had keys. तिच्याकडे चाव्या होत्या.
5) I will have a new doll. माझ्याकडे एक नवीन बाहुली असेल.
6) He has my mobile. त्याच्याकडे माझा मोबाईल आहे.
0 Comments