You' हे सर्वनाम समोर असलेल्या एका व्यक्तीला उद्देशून 'तू' या अर्थाने तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी 'तुम्ही' या अर्थाने घेतले जाते.
be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे.
वर्तमानकाळात You या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते.
You are म्हणजे 'तू आहेस' 'तुम्ही आहात'.
तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात? तू काय आहेस? तुम्ही काय आहात?
तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात? तू कोठे आहेस? तुम्ही कोठे आहात?
तुझे|तुमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर
Examples :
You are social workers. तुम्ही समाज सेवक आहात. You are students. तुम्ही विद्यार्थी आहात.
You are sweepers. तुम्ही सफाई कामगार आहात. You are tailors. तुम्ही शिंपी आहात.
You are teachers. तुम्ही शिक्षक आहात. You are tourists. तुम्ही पर्यटक आहात.
You are treasurers. तुम्ही खजिनदार आहात. You are vegetable sellers. तुम्ही भाजी विक्रेते आहात.
You are vendors. तुम्ही विक्रेते आहात. You are watchmen. तुम्ही पहारेकरी आहात.
You are weavers. तुम्ही विणकर आहात. You are writers. तुम्ही लेखक आहात.
You are yoga teachers. तुम्ही शिक्षक आहात. You are engineers. तुम्ही अभियंते आहात.
You are actors. तुम्ही अभिनेते आहात. You are actresses. तुम्ही अभिनेत्र्या आहात.
You are authors. तुम्ही लेखक आहात. You are architects. तुम्ही स्थापत्य रचनाकार आहात.
You are artists. तुम्ही कलाकार आहात. You are dancers. तुम्ही नृत्यांगना आहात.
You are editors. तुम्ही संपादक आहात. You are ten years old. तुम्ही दहा वर्षांचेे आहात.
You are small. तुम्ही लहान आहात. You are tall. तुम्ही उंच आहात.
You are handsome. तुम्ही देखणे आहात. You are beautiful. तुम्ही सुंदर आहात.
You are shy. तुम्ही लाजाळू आहात. You are bold. तुम्ही धीट आहात.
You are very active. तुम्ही खूप कृतीशील आहात. You are very lazy. तुम्ही खूप आळशी आहात.
You are very kind. तुम्ही खूप दयाळू आहात. You are very punctual. तुम्ही खूप वक्तशीर आहात.
You are sensitive. तुम्ही संवेदनशील आहात. You are short-tempered. तुम्ही शीघ्रकोपी आहात.
You are narrow-minded. संकुचित मनाचे आहात. You are very simple. खूप साधे आहात.
You are upset. तुम्ही नाराज आहात. You are tired. तुम्ही थकलेल्या आहात.
You are disturbed. तुम्ही बैचेन आहात. You are on the first floor. तुम्ही पहिल्या मजल्यावर आहात.
You are in the garden. तुम्ही बगिच्यामध्ये आहात. You are in the classroom. तुम्ही वर्गामध्ये आहात.
You are behind the door. तुम्ही दरवाजाच्या पाठी आहात
0 Comments