Subscribe Us

TO BE - 'ARE' - YOU ARE - 2

You' हे सर्वनाम समोर असलेल्या एका व्यक्तीला उद्देशून 'तू' या अर्थाने तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी 'तुम्ही' या अर्थाने घेतले जाते.

be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे. 

वर्तमानकाळात You या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते. 

You are म्हणजे 'तू आहेस' 'तुम्ही आहात'.

तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात? तू काय आहेस? तुम्ही काय आहात?

तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात? तू कोठे आहेस? तुम्ही कोठे आहात?

तुझे|तुमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर

Examples :

You are hawkers. तुम्ही फेरीवाले आहात. You are jewellers. तुम्ही सोनार आहात.

You are jokers. तुम्ही विदूषक आहात. You are judges. तुम्ही न्यायाधीश आहात.

You are jugglers. तुम्ही मदारी आहात. You are lawyers. तुम्ही वकील आहात.

You are leaders. तुम्ही नेते आहात. You are magicians. तुम्ही जादूगार आहात.

You are masons. तुम्ही गवंडी आहात. You are merchants. तुम्ही व्यापारी आहात.

You are milkmen. तुम्ही गवळी आहात. You are friends. तुम्ही मैत्रिणी आहात.

You are musicians. तुम्ही संगीतकार आहात. You are managers. तुम्ही व्यवस्थापक आहात.

You are newspaper sellers. तुम्ही वर्तमानपत्र विक्रेता आहात. You are players. तुम्ही खेळाडू आहात.

You are nurses. तुम्ही परिचारिका आहात. You are pilots. तुम्ही वैमानिक आहात.

You are painters. तुम्ही रंगारी आहात. You are patients. तुम्ही रुग्ण आहात.

You are pedlars. तुम्ही किरकोळ विक्रेते आहात. You are peons. तुम्ही शिपाई आहात.

You are psychiatrists. तुम्ही मानसोपचारतज्ज्ञ आहात. You are soldiers. तुम्ही सैनिक आहात.

You are psychologists. तुम्ही मानसशास्त्रज्ञ आहात. You are shopkeepers. तुम्ही दुकानदार आहात.

You are postmen. तुम्ही पोष्टमन आहात. You are publishers. तुम्ही प्रकाशक आहात.

You are good readers. तुम्ही चांगले वाचक आहात. You are receipt jinista. तुम्ही स्वागतिका आहात.

You are sailors. तुम्ही खलाशी आहात. You are scientists. तुम्ही वैज्ञानिक आहात.

You are security guards. तुम्ही सुरक्षा रक्षक आहात. You are servants. तुम्ही नोकर आहात.


Post a Comment

0 Comments