Subscribe Us

TO BE - 'IS' - HE IS - 2

He म्हणजे तो.

be (बी) - असणे | is हे क्रियापद to be चे वर्तमानकाळी रुप आहे. 

वर्तमानकाळात He या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे 'is' हे रुप घेतले जाते. 

He is म्हणजे 'तो आहे', तो कोण आहे? तो काय आहे? तो कसा आहे?तो कोठे आहे?

त्याचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर.

Examples :

He is a tourist. तो एक पर्यटक आहे. He is a dancer. तो एक नर्तक आहे.

He is a tourist. तो एक पर्यटक आहे. He is a treasurer. तो एक खजिनदार आहे.

He is a vegetable seller. तो एक भाजी विक्रेता आहे. He is a vendor. तो एक विक्रेता आहे.

He is a watchman. तो एक पहारेकरी आहे. He is a weaver. तो एक विणकर आहे.

He is a writer. तो एक लेखक आहे. He is a yoga teacher. तो एक शिक्षक आहे. 

He is an engineer. तो एक अभियंता आहे. He is an actor. तो एक अभिनेता आहे.

He is an author. तो एक लेखक आहे. He is an architect. तो एक स्थापत्य रचनाकार आहे.

He is an artist. तो एक कलाकार आहे. He is an editor. तो एक संपादक आहे.

He is ten years old. तो दहा वर्षांचा आहे. He is small. तो लहान आहे.

He is tall. तो उंच आहे. He is handsome. तो देखणा आहे.

He is shy. तो लाजाळू आहे. He is bold. तो धीट आहे. He is coward. तो भित्रा आहे.

He is very active. तो खूप कृतीशील आहे. He is very lazy. तो खूप आळशी आहे.

He is very kind. तो खूप दयाळू आहे. He is very punctual. तो खूप वक्तशीर आहे.

He is sensitive. तो संवेदनशील आहे. He is short-tempered. तो शीघ्रकोपी आहे.

He is narrow-minded. तो संकुचित मनाचा आहे. He is very simple. तो खूप साधा आहे.

He is upset. तो नाराज आहे. He is tired. तो थकलेला आहे. He is busy now. तो आता व्यस्त आहे.

He is disturbed. तो बैचेन आहे. He is on the first floor. तो पहिल्या मजल्यावर आहे. 

He is in the garden. तो बगिच्यामध्ये आहे. He is in the classroom. तो वर्गामध्ये आहे.

He is behind the door. तो दरवाजाच्या पाठी आहे. He is on the terrace. तो टेरेसवर आहे.

He is her brother. तो तिचा भाऊ आहे. He is her son. तो तिचा मुलगा आहे.

He is his brother. तो त्याचा भाऊ आहे. He is his friend. तो त्याचा मित्र आहे.

He is her neighbour. तो तिचा शेजार आहे. He is her tailor. तो तिचा शिंपी आहे.

He is his classmate. तो त्याचा वर्गमित्र आहे. He is your uncle. तो तुझा काका आहे .



Post a Comment

0 Comments