The 'to be' verbs show that something is exists.
'to be' क्रियापद काहीतरी अस्तित्वात असल्याचे दर्शविते.
The different forms of the 'to be' verbs are -
is, am, are, was, were, shall be, will be.
EXAMPLES :
1) I am a good singer.
१) मी एक चांगला गायक आहे.
2) Viva is on the first floor.
२) विवा पहिल्या मजल्यावर आहे.
3) Those girls are very naughty.
३) त्या मुली खूप खोडकर आहेत.
4) He was absent yesterday.
४) काल तो गैरहजर होता.
5) They were very active.
५) ते खूप सक्रिय होते.
6) There will be holiday tomorrow.
६) उद्या सुट्टी असेल.
7) I shall be there tomorrow.
७) मी उद्या तिथे असेन.
0 Comments