Subscribe Us

VERBS THAT STARTS WITH ''A' - 2

acknowledge कबूल करणे

Triya has acknowledged that she had made a mistake. त्रियाने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.

act कृती करणे

He knew he had to act quickly to catch the train. ट्रेन पकडण्यासाठी त्याला पटकन कृती करावी लागेल हे त्याला माहीत होतं.

add जोडणे

added a couple more items to the shopping list. मी खरेदी सूचीमध्ये आणखी काही गोष्टी जोडल्या.

address पत्ता देणे

The parcel was returned because it had been wrongly addressedपार्सलचा पत्ता चुकीचा दिल्याने ते परत करण्यात आले.

adjourn स्थगित करणे

The meeting adjourned for lunch. जेवणासाठी सभा तहकूब करण्यात आली.

adjust समायोजित करणे

The seat can be adjusted to different position. आसन वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये समायोजित केले जाऊ शकते.

admire - कौतुक करणे

admired the honesty of the auto driver when he returned my lost purse. ऑटोचालकाने माझी हरवलेली पर्स परत केल्यावर मी त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

admit - मान्य करणे

Niharika admitted that it was her mistake. निहारिकाने ही तिची चूक असल्याचे मान्य केले.

advise - सल्ला देणे

Sarika advised Suman not to go out alone at night. सारिकाने सुमनला रात्री एकटीने बाहेर न जाण्याचा सल्ला दिला.

aid - मदत करणे

This book is published to aid weak students. दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

alight - उतरणे

That beautiful rich lady alighted from the bus. ती सुंदर श्रीमंत महिला बसमधून उतरली.

allot वाटप करणे

She allotted two slices of bread to us. तिने आम्हाला ब्रेडचे दोन स्लाईस दिले.

allow - परवानगी देणे

allowed him use my shirt. मी त्याला माझा शर्ट वापरण्याची परवानगी दिली.

amuse - करमणूक करणे

The joker amused us. जोकरने आमची करमणूक केली.


Post a Comment

0 Comments