The phrase 'one of' tells the number of people or things we are speaking of or writing about.' 'One of' ('पैकी एक') हे आपण किती लोक किंवा गोष्टी बोलत आहोत किंवा लिहित आहोत याची संख्या सांगते. It can only be used with Countable Nouns. हे फक्त Countable Nouns (मोजता येणाऱ्या नामांसह) सह वापरले जाऊ शकते. The noun (नाम) that follows must be plural (अनेकवचनी)The verb (क्रियापद) that follows must be singular (एकवचनी)
Underline the correct Verb in the brackets:
1. One of the members is absent. एक सदस्य गैरहजर आहे. (is/are)
2. One of the tomatoes in the basket was rotten. (was/were)
टोमॅटोंपैकी एक टोमॅटो सडला होता.
3. One of your friends has complained to the Principal. (has/have)
तुझ्या एका मित्राने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे.
4. One of the passengers was injured in the accident. (was/were)
या अपघातात एक प्रवासी जखमी झाला होता.
5. One of the bags contains some water bottles. (contains/contain)
एका पिशवीत काही पाण्याच्या बाटल्या आहेत.
6. One of the girls carries a goggle. (carries/carry)
त्यातील एका मुलीने गॉगल सोबत आणला आहे.
7. One of the children knows where my mobile is. (knows/know)
माझा मोबाईल कुठे आहे हे एका मुलाला माहित आहे.
8. One of the men owns a bike. (owns/own)
पुरुषांपैकी एकाची स्वत:ची बाईक आहे.
9. One of her daughters speaks french fluently. (speaks/speak)
तिची एक मुलगी अस्खलितपणे फ्रेंच बोलते.
10. One of my dogs runs fast. (runs/run)
माझा एक कुत्रा वेगाने धावतो.
0 Comments