Simple Sentence साधे वाक्य
Examples:
1. I am late. I am terribly sorry. मला उशीर झाला. मला माफ करा.
Simple Sentence - I am terribly sorry for being late.
मला उशीर झाल्याबद्दल मला माफ करा.
2. My mother heard it. She rushed out of the kitchen.
माझ्या आईने ते ऐकले. ती धावतच स्वयंपाकघरातून बाहेर पडली.
Simple Sentence - My mother rushed out of the kitchen after hearing it.
ते ऐकून आई धावतच स्वयंपाकघरातून बाहेर आली.
3. Rukar saw the thieves. He closed his eyes.
रुकरने चोरांना पाहिले. त्याने डोळे मिटले.
Simple Sentence - Rukar closed his eyes seeing to the thieves.
चोरट्यांना पाहून रुकरने डोळे मिटले.
4. I met a person in the market. He was Mr Tope.
मी बाजारात एका व्यक्तीला भेटलो. ते श्री टोपे होते.
Simple Sentence - I met Mr Tope in the market.
श्री टोपे यांना मी बाजारात भेटलो.
5. Ruta went outside. She didn't meet Suja.
रुता बाहेर गेली. ती सुजाला भेटली नाही.
Simple Sentence - Ruta went outside without meeting Suja.
रुता सुजाला न भेटता बाहेर गेली.
6. We reached home.We ordered two pizzas.
आम्ही घरी पोहोचलो. आम्ही दोन पिझ्झा मागवले.
Simple Sentence - We ordered two pizzas after reaching home.
आम्ही घरी पोहोचल्यावर दोन पिझ्झा मागवले.
7. Neesha went to bed. She got tired.
निशा झोपायला गेली. ती थकली.
Simple Sentence - Neesha went to bed getting tired.
निशा थकल्याने झोपायला गेली.
8. Though he is fat, he runs fast.
जरी तो लठ्ठ आहे तरी तो वेगाने धावतो.
Simple Sentence - Inspite of being fat, he runs fast.
लठ्ठ असूनही तो वेगाने धावतो.
9. I saw a woman. She was poor.
मी एक स्त्री पाहिली. ती गरीब होती.
Simple Sentence - I saw a poor woman.
मी एका गरीब स्त्रीला पहिले.
10. They finished their meals. Then they went for a walking.
त्यांनी त्यांचे जेवण संपवले. मग ते फिरायला गेले.
Simple Sentence - After finishing their meals they went for a walking.
जेवण उरकून ते फिरायला गेले.
0 Comments