Subscribe Us

FAMILIAR PERSONS - MY FATHER

       MY FATHER

     My father's name is Balkrishna. माझ्या वडिलांचे नाव बाळकृष्ण आहे. He is forty years old. ते चाळीस वर्षांचे आहेत. He is very handsome. ते खूप देखणे आहेत. He is a clerk. ते एक कारकून आहेत. He works in Bombay Port Trust in Mumbai. मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ते कामाला आहेत. He is tall and strong. ते उंच आणि मजबूत आहेत. His favourite dish is puranpoli. त्यांचा आवडता पदार्थ पुरणपोळी आहे. He likes birds and animals. त्यांना पक्षी आणि प्राणी आवडतात. He is very good in Mathematics. त्यांचे गणित खूप चांगले आहे. He can do all the sums in my text book. माझ्या पुस्तकातील सर्व गणिते ते सोडवू शकतात. He helps me with my Maths. ते मला गणितात मदत करतात. He teaches me English grammar. ते मला इंग्रजी व्याकरण शिकवतात.

     My daddy is very free minded. माझे बाबा मोकळ्या मनाचे आहेत. He is jolliest when his friends come over. त्यांचे मित्र जेव्हा येतात तेव्हा ते अधिकच उत्साही असतात. Everyone likes him very much. सर्वांनाच ते खूप आवडतात. He knows many people. ते खूप लोकांना ओळखतात. He always has something nice to say to everyone, even to my friends. ते नेहेमीच प्रत्येकाला अगदी माझ्या मित्रांनाही काहीतरी छान सांगत असतात. He plays chess with my friends. ते माझ्या मित्रांसोबत बुद्धिबळ खेळतात. My friends like him very much. माझ्या मित्रांना ते खूप आवडतात. My friends laugh and joke with my dad all the time. माझे मित्र त्यांच्यासोबत हास्यविनोद करतात.

     Once I was very ill. एकदा मी खूप आजारी होतो. I was running a very high temperature. मला खूप ताप होता. Daddy was full of care and concern. बाबा पूर्ण काळजीत व चिंतेत होते. He sanctioned four days leave. त्यांनी चार दिवसांची सुट्टी मंजूर करून घेतली. He didn't show that he was worried but I knew he was. ते काळजीत आहेत असे त्यांनी दाखवले नाही मात्र मला ते माहीत होते. He brings my favourite fruits for me. ते माझ्या आवडीची फळे आणतात.

     He really loves me very much. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. I, too, love him very much. मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो.

Post a Comment

0 Comments