Subscribe Us

NOTICE WRITING - DRAWING COMPETITION

There will be a drawing competition for the students of std. V to X. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. The subjects of the competition will be announced on the spot. स्पर्धेचे विषय जागेवरच जाहीर केले जातील. Students can choose any one of the five subjects announced. विद्यार्थी जाहीर केलेल्या पाच विषयांपैकी कोणताही एक विषय निवडू शकतात. Drawing papers will be provided by the school. ड्रॉईंग पेपर्स शाळेकडून दिले जातील. Students should bring their own colours and required materials. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वतःचे रंग व आवश्यक साहित्य आणावे. All participants must be present at school at 9 a.m. on Monday, 14th August 2023. सर्व सहभागींनी सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. The result will be announced by the chief guest on 15th August 2022, Independence day. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुण्यांद्वारे निकाल जाहीर केला जाईल. Interested students should give their names to Mrs. Ponkshe by 10th August 2023. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत श्रीमती पोंक्षे ह्यांच्याकडे द्यावीत.

Post a Comment

0 Comments