
Stranger : Boy, where are you going? बाळा तू कुठे जात आहेस?
You : I am going to Mumbai University. मी मुंबई विद्यापीठात जात आहे.
Stranger : Will I get a bus here for Vashi Depot? मला इथून वाशी डेपोसाठी बस मिळेल का?
You : Bus number 100 will take you there. 100 क्रमांकाची बस तुम्हाला तिथे घेऊन जाईल.
Stranger :Are you going to travel by the same bus? तू त्याच बसने प्रवास करणार आहेस का?
You : Yes, I am going to travel by the same bus. हो, मी त्याच बसने प्रवास करणार आहे. However, I shall get down 3 stops after yours. तथापि मी तुमच्या नंतर तीन स्टॉप नंतर उतरणार आहे.
Stranger : Will you let me know when my stop arrives? माझा स्टॉप आल्यावर मला सांगशील का?
You : Yes, I would be pleased to. होय, मला आनंद होईल.
Stranger : Thank you very much. Here comes Bus Number 100. ही बघ बस क्र.100 आली.
0 Comments