Your father brought a new bike for you. A Conversation between you and your friend about it.
Om: That's a beautiful bike. सुंदर बाईक आहे. Is it new? नवीन आहे का?
You: Yes, my father bought it today. हो, आज माझ्या वडिलांनी ती विकत आणली.
Om: Congratulations, dear friend. अभिनंदन प्रिय मित्रा. It looks very attractive and classy. ती अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसते.
You: Thank you, my dear friend. धन्यवाद माझ्या प्रिय मित्रा.
Om: Do you have your driving license? तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?
You: Yes, I have. हो, माझ्याकडे आहे.
Om: Can you ride it? तुला ती चालवायला येते का?
You: Yes, quite easily. हो, अगदी सहज. At first, I wobbled along, सुरुवातीला मी गडबडलो, but then, I managed. पण नंतर मी स्थिरावलो. My sister taught me driving. माझ्या बहिणीने मला बाईक चालवायला शिकवली.
Om: I liked your bike. मला तुझी बाईक आवडली.
You: Thank you. धन्यवाद.
Om: Can I ride it some distance? मी ती काही अंतरावर चालवू शकतो का?
You: Of course, but not now. नक्कीच, पण आता नाही. I am going to the gym now. मी आता जिमला जात आहे. Daddy will scold me if there's even a scratch on it. त्यावर जराही ओरखडा पडला तर बाबा मला दम देतील. We will meet at the Deshmukh garden by 6 pm. आपण संध्याकाळी 6 वाजता देशमुख बागेत भेटू. We will go for a long drive in the evening. आपण संध्याकाळी लाँग ड्राइव्हला जाऊ.
Om : OK, Kavya. ठीक आहे काव्य. I will be there by 6 pm. मी संध्याकाळी 6 वाजता तिथे येईन.
1 Comments
Nice.
ReplyDelete