Subscribe Us

BEFORE + PRESENT PARTICIPLE [ING]

The main Subject should be taken only once. मुख्य कर्ता एकदाच घ्यावा. 

Add ing to the base form of an action verb on which another action depends. ज्या क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून आहे अशा क्रियेच्या क्रियापदाच्या मूळ रुपास ing जोडावे. 

Before can be placed at the beginning of a sentence or between two sentences. Before हे वाक्याच्या सुरुवातीला वा दोन वाक्यांच्या मध्ये घेवू शकतो. 

Examples:

1. I finished my homework.

मी माझा गृहपाठ पूर्ण केला.

Then I went out to play.

मग मी खेळायला बाहेर पडलो. ( then 🔺 went ➡️ go + ing = going)


I finished my homework before going out to play. 

मी माझा गृहपाठ खेळायला जाण्यापूर्वी पूर्ण केला.


Before going out to play I finished my homework. 

खेळायला जाण्यापूर्वी मी माझा गृहपाठ पूर्ण केला.


2. I take bath before I take my breakfast.

मी माझा नाश्ता करण्यापूर्वी आंघोळ करतो. 

(take + ing = taking)

I take bath before taking my breakfast.

मी आंघोळ माझा नाश्ता करण्यापूर्वी  करतो. 

Before taking my breakfast I take bath.

मी माझा नाश्ता करण्यापूर्वी आंघोळ करतो.


3. I finished my kitchen chores. मी माझी स्वयंपाकघरातील कामे उरकली. Then I watched a movie.  मग मी एक चित्रपट पाहिला.

( then 🔺 watched ➡️ watch + ing = watching)

I finished my kitchen chores before watching a movie.

मी स्वयंपाकघरातील कामे चित्रपट पाहण्यापूर्वी पूर्ण केली.

Before watching a movie I finished my kitchen chores.

चित्रपट पाहण्यापूर्वी मी स्वयंपाकघरातील कामे पूर्ण केली.


4. I washed my hands before I had lunch.

मी जेवण करण्यापूर्वी माझे हात धुतले.

( had ➡️ have + ing = having)

I washed my hands before having lunch.

मी माझे हात दुपारचे जेवण करण्यापूर्वी धुतले.

Before having lunch I washed my hands.

दुपारचे जेवण करण्यापूर्वी मी माझे हात धुतले.


5. I got an appointment letter. मला नियुक्तीपत्र मिळाले. Then I bought sweets. मग मी मिठाई विकत घेतली.

( then 🔺 bought ➡️ buy + ing = buying)

I got an appointment letter before buying sweets.

मला नियुक्ती पत्र मिठाई खरेदी करण्यापूर्वी मिळाले.

Before buying sweets I got an appointment letter.

मिठाई खरेदी करण्यापूर्वी मला नियुक्ती पत्र मिळाले.

Post a Comment

0 Comments