Subscribe Us

meet-mimi-the-kind-ant

Mimi the Kind Ant मिमी – दयाळू मुंगी

     Mimi was a tiny ant who lived near a mango tree. मिमी ही एक छोटीशी मुंगी होती जी आंब्याच्या झाडाजवळ राहत होती. She always helped her friends. ती नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करत असे.
     One hot day, Mimi was carrying food to her home. एका रणरणत्या दिवशी, मिमी आपल्या घराकडे अन्न घेवून जात होती. Suddenly, she heard a cry from under a leaf. अचानक, तिला एका पानाखालून रडण्याचा आवाज आला. It was a butterfly with a torn wing. ते एक फुलपाखरू होते, ज्याचे पंख फाटले होते. “I can't fly,” said the butterfly sadly. "मी उडू शकत नाही," फुलपाखरू दुःखी होऊन म्हणाले. “Don’t worry, I’ll help you,” said Mimi. "काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन," मिमी म्हणाली.
     She called her ant friends. तिने आपल्या मुंगी मित्रांना बोलावले. Together, they made a tiny leaf bed for the butterfly. सर्वांनी मिळून फुलपाखरासाठी एक छोटीशी पानांची गादी तयार केली. They brought it food and water. त्यांनी त्याला अन्न आणि पाणी आणून दिले.
     Soon, the butterfly’s wing healed. थोड्याच वेळात फुलपाखराचे पंख बरे झालं. It flew in the air and thanked Mimi. ते आकाशात उडाले आणि मिमीचे आभार मानले. Mimi felt happy in her tiny heart. मिमीला आपल्या छोट्याशा हृदयात खूप आनंद वाटला.

Moral: Help others whenever you can.
शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करा.

Post a Comment

0 Comments