Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 11

A dialogue between a mother and Riddhi about health and safety

आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल आई आणि रिद्धी यांच्यातील संवाद

Riddhi : Mother, what do we have for lunch today? आज आपल्याकडे जेवायला काय आहे?

Mother : We have rice, roti, raita and butter chicken. आपल्याकडे भात, रोटी, रायता आणि बटर चिकन आहे. 

Riddhi : Please serve the food Mother. I am very hungry. कृपा करून जेवायला वाढ आई. मला खूप भुक लागली आहे.

Mother : No, Not unless you freshen up. नाही, तू फ्रेश झाल्याशिवाय नाही. Your hands must be full of germs and when you eat like this, dirt and germs will enter your body. तुझे हात जंतूंनी भरलेले असले पाहिजेत आणि जेव्हा तू तसेच खाशील तेव्हा घाण आणि जंतू तुझ्या शरीरात प्रवेश करतील.

Riddhi: Oh! So what happens if these germs enter our body? अरेरे! मग हे जंतू आपल्या शरीरात शिरले तर काय होईल?

Mother : If they enter our bodies we may get diseases like jaundice, cholera, viral fever, etc. जर ते आपल्या शरीरात शिरले तर आपल्याला कावीळ, कॉलरा, विषाणूजन्य ताप इत्यादी आजार होऊ शकतात.

Riddhi : Ok mother, you feed me then. बरं आई, तू मला भरव.

Mother : Sorry dear, make it a habit now, to wash your hands and legs every time you come from outside. माफ कर राणी, आता प्रत्येक वेळी बाहेरून येताना हात-पाय धुण्याची सवय लावून घे.

Mother : These good habits are healthy and they help us to stay safe from diseases. या चांगल्या सवयी आरोग्यदायी असतात आणि त्या आपल्याला आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत करतात.

Riddhi : So you will give food only if I am clean. मग मी स्वच्छ असले तरच तू खायला देणार मग.

Mother : Yes my dear. हो माझ्या राणी.

Riddhi : Keep the food ready. I will come in a jiffy. जेवण तयार ठेव. मी क्षणार्धात येईन.

Mother : You are my good girl. तू माझी चांगली मुलगी आहेस.

Post a Comment

0 Comments