Subscribe Us

SCHOOL RECESS

  
     There is a recess of 30 minutes after the fifth period everyday. पाचव्या तासिकेनंतर दररोज तीस मिनिटे मधली सुट्टी असते. As soon as the bell rings, boys and girls rush out of their classes. बेल वाजताच, मुले आणि मुली त्यांच्या वर्गातून बाहेर पडतात. The quiet school premise changes into a noisy place. शांत शाळेच्या परिसराच्या ठिकाणी गोंगाट पसरतो. Children are seen chattering cheerfully. मुले आनंदाने बडबड करताना दिसतात. The teachers go to the staffroom, and have tea and some refreshments. शिक्षक स्टाफ रूममध्ये जाऊन चहा आणि अल्पोपहार घेतात. 
     We open our tiffin boxes and eat food. आम्ही आमचे टिफिन बॉक्स उघडून खातो. Some students go to the library and read books. काही विद्यार्थी वाचनालयात जाऊन वाचन करतात. Some students go to the canteen and buy samosa or vadapav. काही विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जाऊन समोसे किंवा वडापाव खातात. Students are not allowed to go outside to buy food items from hawkers. विद्यार्थ्यांना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ घेण्यासाठी बाहेर जाण्यास मनाई आहे. Some students play games or run in races. काही विद्यार्थी खेळ खेळतात किंवा धावण्याची शर्यत लावतात. A large crowd of students gather at water taps. पाण्याच्या नळांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमते. The peon rings the bell to signal the end of the recess. शिपाई सुट्टी संपल्याचे संकेत देण्यासाठी बेल वाजवतो. As soon as the bell rings, we return to our respective classes. बेल वाजताच आम्ही आपापल्या वर्गात परततो.

Post a Comment

0 Comments